बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – टेक्नोलॉजी आर्किटेक्ट,प्रोग्राम मॅनेजर ,क्वालिटी एश्योरेंस लीड, इंफ्रास्ट्रक्चर लीड ,डेटाबेस आर्किटेक्ट, बिजनेस एनालिस्ट लीड,बिजनेस एनालिस्ट ,वेब & फ्रंट,एंड डेवलपर, डेटा एनालिस्ट,डेटा इंजिनिअर,इंटीग्रेशन एक्सपर्ट,इमर्जिंग टेक्नोलॉजी एक्सपर्ट, मोबाइल एप्लीकेशन डेवलपर,UI/UX डिजाइनर

पात्रता – B.E/B.Tech/ MCA  , 5/6/10 वर्षे अनुभव

फी – General/OBC 600 रुपये [SC/ST/PWD100 रुपये ]

नोकरी ठिकाण – मुंबई.

हे पण वाचा -
1 of 277

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: