खुशखबर ! स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये  तंत्रज्ञ अप्रेंटीस पदासाठी होणार भरती

करिअरनामा ।स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तंत्रज्ञ अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च  2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – तंत्रज्ञ अप्रेंटीस

पद संख्या –100 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख –3 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatspp करा आणि लिहा “HelloJob”