जिल्हा पोलीस सहकारी पत संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा । पुणे जिल्हा पोलीस सहकारी पत संस्थेमध्ये व्यवस्थापक, लेखापाल पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख 28 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्यवस्थापक, लेखापाल

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

ई-मेल पत्ता – [email protected]

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 35 ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे – ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2020 (दुपारी 3 पर्यंत) आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.punepolice

 नोकरी शोधताय ? घाबरू नका –  नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”