खुशखबर ! बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।बँक ऑफ इंडिया अंतर्गत संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, कार्यालय परिचर, वॉचमन पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, कार्यालय परिचर, वॉचमन

पद संख्या – 7 जागा

शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – वर्धा, चंद्रपूर,

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया, विदर्भ आँचालिक कार्यालय प्लॉट नं. २०७२ महावीर उद्यान बँचलर रोड रामनगर वर्धा ४४२००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”