CISF Recruitment 2021 | विविध पदांच्या 2000 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांच्या 2000 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15-3-2021 आहे. एकूण जागा – 2000 पदाचे नाव आणि जागा – 1)सुभेदार-63 2)नायब सुभेदार-187 3)HC/GD हावलंदार- 424 4) Constable/GD Sepoy -1326 शैक्षणिक पात्रता … Read more