512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021 : ITI पास असणार्‍यांना नोकरीची संधी; 325 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.indianarmy.nic.in ही वेबसाईट बघावी. 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

पदांचा सविस्तर तपशील – 

1) Trade Apprentice – 322 जागा

 पात्रता –  ITI PASS

वयाची अट – किमान वय 14 वर्षे.

वेतन – 8020 रुपये ते 10312 रुपये

2) Graduate / Diploma Technician – 3 जागा

पात्रता – diploma ( Electrical, Electronic, Mechanical)

वयाची अट – किमान वय 14 वर्षे.

वेतन – 9000 रुपये

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

नोंदणी करा – 

for Trade – click here

For Diploma  – click here

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Comdt & MD. 512 Army Base Workshop, Khadki / Kirkee, Pune – 411 003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com