CISF Recruitment 2021 | विविध पदांच्या 2000 जागासाठी भरती जाहीर; असा करा Online अर्ज

करिअरनामा ऑनलाईन | CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या २००० जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे

एकूण जागा – 2000

पदांचे नाव आणि जागा –

01) एसआय (एक्झिक.)/ SI (Exe.)
जागा-63

02) एएसआय (एक्झिक.)/ ASI (Exe.)
जागा-187

03) हेड कॉन्स्टेबल / जीडी/ Head Constable/GD
जागा-424

04) कॉन्स्टेबल / जीडी/ Constable/GD
जागा- 1326

वय – 50 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

पगार –
01) एसआय (एक्झिक.)/ SI (Exe.) -40000

०2) एएसआय (एक्झिक.)/ ASI (Exe.) 35000

हे पण वाचा -
1 of 8

03) हेड कॉन्स्टेबल / जीडी/ Head Constable/GD – 30000

04) कॉन्स्टेबल / जीडी/ Constable/GD – 25000

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

उंची –
170 cm (162.5 cm for ST and 165 cm for Candidates belonging to Hill areas of Garhwal, Kumaon, Himachal Pradesh, Gorkhas, Dogras, Marathas, Kashmir Valley, Leh&Ladakh regions of J&K, North-Eastern States and Sikkim)

छाती –
Unexpended – 80 cm (77 for ST)
Expended – 85 cm (92 cm for ST)

पात्रता – उमेदवार लष्करातून निवृत्त झालेले असावेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in

मूळ जाहिरात आणि अर्ज – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com