CISF Recruitment 2021 | विविध पदांच्या 2000 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांच्या 2000 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15-3-2021 आहे.

एकूण जागा – 2000

पदाचे नाव आणि जागा –

1)सुभेदार-63
2)नायब सुभेदार-187
3)HC/GD हावलंदार- 424
4) Constable/GD Sepoy -1326

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 50 वर्षांपर्यंत

वेतनमान –

1)SI/Exe. -40,000/-
2) ASI/Exe.- 35000/-
3) HC/GD -30,000/-
4) Constable/GD- 25,000/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्ज पाठविण्याचा Email पदांनुसार वेगवेगळा आहे. Email ID जाणून घेण्यासाठी कृपया जाहिरात बघा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com