CAPF Recruitment 2021 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 209 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन | UPSC CAPF अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा 2021 आयोजित केली आहे,या परीक्षेत बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे

परीक्षेचे नाव-संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2020

एकूण जागा – 209

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट

 पद संख्या –
1) BSF- 78
2) CRPF -13
3) CISF- 69
4) ITBP -27
5) SSB- 22

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

वय- 20 ते 25 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

हे पण वाचा -
1 of 758

परीक्षा शुल्क- जनरल/ओबीसी २०० /- रुपये, [SC/ST/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख [DAF]- 25 फेब्रुवारी 2021

Online अर्ज [DAF]-https://upsconline.nic.in/daf/daf_capf_2020/ Apply Online

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट-https://www.mha.gov.in/about-us/central-armed-police-forces

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com