Aarogya Vibhag Bharti : 12 वी ते MBBS धारकांना नोकरीची संधी; वाशीम आरोग्य विभागात निघाली भरती
करिअरनामा ऑनलाईन । 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत वाशिम जिल्हयामधील शहरी (Aarogya Vibhag Bharti) आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, … Read more