Nagapur Police Bharti 2022 : ‘या’ जिल्ह्यात होणार पोलीस कॉन्स्टेबल भरती!! त्वरित अर्ज करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर ग्रामीण पोलीस विभागात लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (Nagapur Police Bharti 2022) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सूर झाली असून शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

पद – पोलीस कॉन्स्टेबल

एकूण जागा – 108

विभाग – नागपूर ग्रामीण पोलीस

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – 12 वी

शारीरिक क्षमता –

उंची – महिलांसाठी – 155 cm

उंची पुरुषांसाठी – 165 cm

पुरुषांसाठी छाती 79 cm पेक्षा कमी नसावी.

अर्ज फी –

खुला प्रवर्ग: 450 /- रुपये

मागास प्रवर्ग: 350 /- रुपये

आवश्यक कागदपत्रे – (Nagapur Police Bharti 2022)

  • Resume
  • शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com