Indian Army Bharti 2022: 12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी; B.Sc नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश सुरु; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सेना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या B.Sc नर्सिंग कोर्ससाठी जाहिरात निघाली आहे. (Indian Army Bharti 2022) या माध्यमातून 220 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

कोर्सचे नाव – B.Sc (नर्सिंग) कोर्स – 2022

पदसंख्या – 220 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (Indian Army Bharti 2022)

वयोमर्यादा – जन्म 01 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 दरम्यान

अर्ज पद्धत (येथे click करा) –  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

  • सूचना –
  • सदर कोर्सकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यावर, joinindianarmy.nic.in या अधिकृत भर्ती पोर्टलला भेट द्या.
    त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज करावा लागेल.
  • विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  • या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती joinindianarmy.nic.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली जाहिरात वाचावी.
  • जाहिरात पहा – PDF

Indian Army Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com