Shivaji University Job : शिवाजी विद्यापीठात नोकरी मिळवा; 7 वी पास/ आयटीआय/पदवीधर असाल तर ही संधी सोडू नका

Shivaji University Job

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी (Shivaji University Job) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. 26, 27, 28 जुलै 2022 रोजी मुलाखती होणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचा. संस्था – शिवाजी … Read more

SAI Recruitment 2022 : मसाज थेरपिस्टसाठी सरकारी नोकरी!! भारतीय क्रीडा प्राधिकरणात निघाली भरती

SAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात (SAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मसाज थेरपिस्ट पद भरले जाणार आहे. 104 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी E-Mail व्दारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) अर्ज … Read more

BOI Recruitment 2022 : 8 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!! बँक ऑफ इंडियामध्ये करा अर्ज

BOI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या (BOI Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून कार्यालयीन सहाय्यक, परिचर, वॉचमन पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – बँक ऑफ इंडिया पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक … Read more

​Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात भरती होण्याची संधी!! 2800 अग्निविरांना होणार फायदा; ‘ही’ आहे अट

​Indian Navy Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलानं अग्निवीर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या (​Indian Navy Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून एकूण 2800 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2022 पासून सुरू होणार असून उमेदवार 22 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतील. ही भरती सिनिअर सेकेंडरी रिक्रूट (SSR) अंतर्गत केली जाणार आहे. … Read more

Agniveer Rally Bharti 2022 : नागपूरमध्ये होणार ‘अग्निवीर भरती रॅली’!! कुठे कराल अर्ज?

Agniveer Rally Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । अग्निपथ योजनेंतर्गत नागपूरमध्ये अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन (Agniveer Rally Bharti 2022) करण्यात आले आहे. या रॅलीमधून अग्निवीर (जनरल ड्यूटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – भारतीय … Read more

Powergrid Recruitment 2022 : ITI/10वी/पदवीधरांची बंपर भरती!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली भरती; इथे करा अर्ज

Powergrid Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये भरतीसाठी जाहिरात (Powergrid Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून विविध विभागातील 1166 शिकाऊ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. संस्था … Read more

BECIL Recruitment 2022 : सरकारी नोकरी!! 10 वी पास ते पदवी धारकांसाठी आनंदाची बातमी!! BECIL मध्ये निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

BECIL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10 वी पास ते पदवीधारक (BECIL Recruitment 2022) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने भरतीसाठी अधिसूचना जरी केली आहे. या माध्यमातून दहावी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 … Read more

SSC Delhi Recruitment 2022 : सरकारी नोकरीची संधी सोडू नका!! कर्मचारी निवड आयोगमध्ये निघाली भरती; लगेच APPLY करा

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण (SSC Delhi Recruitment 2022) झाली आहे. कर्मचारी निवड आयोग मध्ये भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून 887 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट वायरलेस ऑपरेटर, टेलि-प्रिंटर ऑपरेटर पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची … Read more

ITBP Recruitment 2022 : इंडो-तिबेटियन सीमा पोलिसमध्ये PSI पद भरती; कधी आणि कुठे करायचा अर्ज?

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे उपनिरीक्षक पदांच्या रिक्त (ITBP Recruitment 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. दल – इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल पदाचे नाव … Read more

India Post Recruitment 2022 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर!! भारतीय पोस्ट खात्यात नोकरीसाठी लगेच अर्ज करा

India Post Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल विभागात 10 वी पास उमेदवारांना (India Post Recruitment 2022) नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. टपाल विभागाने कार ड्रायव्हर या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल आणि तुमच्यात कार चालकाच्या पदावर काम करण्यासाठी लागणारी पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ही नोकरी सरकारी असल्याने 10 … Read more