Agniveer Rally Bharti 2022 : नागपूरमध्ये होणार ‘अग्निवीर भरती रॅली’!! कुठे कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । अग्निपथ योजनेंतर्गत नागपूरमध्ये अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन (Agniveer Rally Bharti 2022) करण्यात आले आहे. या रॅलीमधून अग्निवीर (जनरल ड्यूटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – भारतीय सैन्य (Indian Army)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 3 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in

भरली जाणारी पदे – (Agniveer Rally Bharti 2022)

  1.  अग्निवीर (जनरल ड्यूटी)
  2.  अग्निवीर (टेक्निकल)
  3.  अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
  4.  अग्निवीर ट्रेड्समन
  5.  अग्निवीर ट्रेड्समन

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. अग्निवीर (जनरल ड्यूटी): उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Agniveer Rally Bharti 2022)
  2. अग्निवीर (टेक्निकल): उमेदवार 12 वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी ) किंवा 12 वी + ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल: उमेदवार 12 वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान) असणे आवश्यक आहे.
  4. अग्निवीर ट्रेड्समन: उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  5. अग्निवीर ट्रेड्समन: उमेदवार 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. अग्निवीर (जनरल ड्यूटी): ₹30,00/- ते ₹40,000/- प्रती महिना.
  2. अग्निवीर (टेक्निकल): ₹30,00/- ते ₹40,000/- प्रती महिना. (Agniveer Rally Bharti 2022)
  3. अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल: ₹30,00/- ते ₹40,000/- प्रती महिना.
  4. अग्निवीर ट्रेड्समन: ₹30,00/- ते ₹40,000/- प्रती महिना.
  5. अग्निवीर ट्रेड्समन: ₹30,00/- ते ₹40,000/- प्रती महिना.

वय मर्यादा –

जन्म
पासून: 1 ऑक्टोबर 1999
पर्यंत: 1 एप्रिल 2005
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही. (Agniveer Rally Bharti 2022)
PWD/ Female: फि नाही.

पात्रता – (Agniveer Rally Bharti 2022)
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (Agniveer Rally Bharti 2022)
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 3 ऑगस्ट 2022 आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com