Gramsevak : कसं व्हायचं ग्रामसेवक? किती मिळतो पगार? काय असतं काम? इथे मिळतील संपूर्ण डिटेल्स
करिअरनामा ऑनलाईन । आपण अगदी लहानपणापासून (Gramsevak) तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील हे शब्द ऐकत आले आहोत. खेडेगावात राहणाऱ्या अनेकांनी या लोकांचं कामही बघितलं असेल. गावाचा विकास करण्यात सर्वात मोठा वाटा ग्रामसेवकाचा असतो. अनेकांना ग्रामसेवक होण्याची इच्छा असते. हा ग्रामसेवक नक्की असतो तरी कोण? त्यांचं काम काय असतं? ग्रामसेवक होण्यासाठी कोणती पात्रता असणं आवश्यक असतं? … Read more