Business Success Story : कठोर मेहनतीनं उभं केलं हजारो कोटींचं साम्राज्य; फोर्ब्सच्या यादीत आहे लिना तिवारी यांचं नाव

Business Success Story of Leena Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की (Business Success Story) कोणत्याही क्षेत्रात महिला पुरुषांच्या मागे नाहीत. क्षेत्र कोणतंही असो देश विदेशातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व असल्याचं पहायला मिळत आहे. व्यावसायिक क्षेत्रातही महिला उत्तुंग कामगिरी करत आहेत. अनेक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. … Read more

Educational Scholarship : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’साठी मागवण्यात आले अर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय (Educational Scholarship) व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये अभ्यास करण्यासाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. या पार्श्वभूमीवर 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या शिष्यवृत्ती योजनेसाठी दी. 12 जुलैपर्यंत अर्ज करता येणार … Read more

DAE Recruitment 2024 : अणु ऊर्जा विभागात नोकरीची मोठी संधी; डिप्लोमा ते डिग्रीधारक करु शकतात अर्ज

DAE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । अणु ऊर्जा विभाग अंतर्गत विविध रिक्त (DAE Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ पदांच्या 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. जाणून … Read more

Career Mantra : 10वी नंतर करा ‘हा’ कोर्स; सरकारी नोकरी मिळण्याची आहे खात्री

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । दहावी पास होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या (Career Mantra) करिअरची चिंता वाटू लागते. काही दिवसांपूर्वीच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 10 वी नंतर कोणता कोर्स करायचा; जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि भविष्यात हे कोर्स केल्यानंतर त्यांना खासगी नोकरी तर मिळेलच, शिवाय तो/ती सरकारी नोकरीसाठीही पात्र ठरतील. तर आज … Read more

Resume Tips : जॉब Interview ला जाऊन Resume घरीच विसरलात? गोंधळून जावू नका; तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

Resume Tips

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये नोकरीसाठी Resume देत असतात. अनेक तरुण चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि … Read more

NHAI Recruitment 2024 : ‘व्यवस्थापक’ पदावर नोकरीची संधी; भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती सुरू

NHAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. संस्था – भारतीय राष्ट्रीय … Read more

Cotton Corporation Recruitment 2024 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 जागांवर भरती; जाणून घ्या पात्रता

Cotton Corporation Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (Cotton Corporation Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदाच्या 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया…. संस्था – … Read more

Naval Dockyard Recruitment 2024 : ‘लिपीक’ पदावर नोकरीची संधी; नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँकेत भरती सुरू

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नेव्हल डॉकयार्ड सहकारी (Naval Dockyard Recruitment 2024) बँक, मुंबई येथे ‘लिपिक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…. संस्था … Read more

UPSC Success Story : ट्रेनच्या टॉयलेटमधून प्रवास करून रस्त्यावर अनेक रात्री काढणारा तरुण शिकण्याच्या जिद्दीने बनला IPS

UPSC Success Story of IPS Robin Hibu

करिअरनामा ऑनलाईन । रॉबिन हिबू यांच्या गावात (UPSC Success Story) शाळा नव्हती पण अभ्यासाची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन गेली. रॉबिन सांगतात की लहानपणी ते घरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत चालत जायचे. शालेय शिक्षणानंतर ते पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेले. रॉबिन हिबू (IPS Robin Hibu) यांनी जेएनयूमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा … Read more

Megabharati : तरूणांनो तयार रहा!! नोकऱ्यांचा पडणार पाऊस; ‘या’ कंपन्यांमध्ये होणार बंपर भरती

Megabharati

करिअरनामा ऑनलाईन । सर्व तरुणांनी त्यांचा रिझ्यूमे तयार (Megabharati) ठेवायचा आहे; कारण नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण उमेदवारांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. वर्कफोर्स सोल्युशन्स कंपनी मॅनपॉवर ग्रुपने जागतिक स्तरावर केलेल्या सर्वेक्षणानुसार चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा अहवाल दिला आहे. पुढील तीन महिन्यात रोजगाराच्या चांगल्या … Read more