Naval Dockyard Recruitment 2024 : ‘लिपीक’ पदावर नोकरीची संधी; नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँकेत भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नेव्हल डॉकयार्ड सहकारी (Naval Dockyard Recruitment 2024) बँक, मुंबई येथे ‘लिपिक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

संस्था – नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक, मुंबई
भरले जाणारे पद – लिपिक
पद संख्या – 20 पदे (Naval Dockyard Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जुलै 2024
E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

असा करा अर्ज – (Naval Dockyard Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.
6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com