UPSC : UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या IES/ISS परीक्षा 2024चे हॉल तिकिट जारी; असं करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग ने भारतीय (UPSC) आर्थिक सेवा परीक्षा 2024 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2024 ला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे (UPSC IES/ISS Hall tickets 2024) जारी केली आहेत. दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आयोगाने शुक्रवार दि. 14 जून रोजी upsconline.nic.in या अधिकृत ॲप्लिकेशन पोर्टलवर जारी केले आहे. असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC)प्रवेशपत्र … Read more

12th Supplementary Exam : 12 वी पुरवणी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

12th Supplementary Exam

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा देणाऱ्या (12th Supplementary Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी दि. 17 जूनपर्यंत विलंब शुल्काने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपली असून विद्यार्थ्यांना आता दि. 17 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी … Read more

Railway Recruitment 2024 : 10 वी पास असणाऱ्यांना उत्तर-पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 पदावर नोकरीची संधी

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या (Railway Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर पूर्व रेल्वे,गोरखपुर अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 1104 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 … Read more

BOB Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! बँक ऑफ बडोदामध्ये 627 पदावर भरती सुरू

BOB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत मोठी भरती जाहीर (BOB Recruitment 2024) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यावसायिक आणि मानव संसाधन पदांच्या एकूण 627 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. बँकेत … Read more

Career Mantra : भविष्य सुरक्षित करण्यासाठी करा ‘हे’ कोर्स; आयुष्याला मिळेल टर्निंग पॉइंट

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । बारावीचा निकाल लागल्यावर (Career Mantra) अनेक विद्यार्थी करिअरची दिशा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना विद्यार्थ्यांना करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. काही विद्यार्थ्यांना वेळीच त्यांच्या पालकांकडून किंवा समुपदेशकाकडून चांगले मार्गदर्शन मिळते; यामुळे त्यांचे करिअर योग्य दिशेने वाटचाल करते. … Read more

UPSC Success Story : UPSC परीक्षेत केलं टॉप; देशात 6 वी रॅंक मिळवूनही IAS पद नाकारलं; आता करते ‘हे’ काम

UPSC Success Story of IFS Navya James

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा पास (UPSC Success Story) करून अनेकांना IAS, IPS आणि IFS होण्याची इच्छा असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकजण जीवतोड मेहनत करतात. यापैकी काहींनाच यश मिळतं तर अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. UPSC परीक्षा तरुणांसाठी करिअरचे दरवाजे खुले करते. या परीक्षेच्या माध्यमातून अनेक उमेदवार परीक्षेत यशस्वी होण्याचे आणि नागरी … Read more

Agniveer Recruitment : अग्निवीर योजनेत होवू शकतात मोठे बदल; नोकर भरतीपासून सुट्ट्यांचे नियम बदलणार

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात अग्निपथ योजनेद्वारे (Agniveer Recruitment) सैनिकांची भरती होते. मात्र लोकसभा निवडणुकी दरम्यान विरोधकांनी अग्निवीर योजनेचा मुद्दा उचलून धरला. एवढेच नाही तर भाजपने सरकार स्थापन केल्यावर त्यांच्या मित्रपक्षाने अग्निपथ योजनेत बदल करण्याची मागणीही केली होती. ज्या दिवसापासून ही योजना लागू झाली, त्या दिवसापासून संरक्षण मंत्रालयाकडून वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जाईल; असेही सांगण्यात … Read more

Ordnance Factory Recruitment 2024 : व्हॉकेशनल ट्रेनिंग घेतलेल्या तरुणांसाठी सरकारच्या आयुध निर्माण फॅक्टरीत भरती होण्याची संधी

Ordnance Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयुध निर्माणी, भंडारा येथे तरुण (Ordnance Factory Recruitment 2024) उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या एकूण 158 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

FSEZ Recruitment 2024 : फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; लगेच करा APPLY

FSEZ Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत विविध (FSEZ Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक विकास आयुक्त, लघुलेखक श्रेणी II, लघुलेखक श्रेणी III पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 … Read more

NCB Recruitment 2024 : ‘सब इन्स्पेक्टर’ पदावर नोकरीची मोठी संधी; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती सुरू

NCB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत (NCB Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिरीक्षक पदाच्या 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया…. संस्था – … Read more