सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोकरीची संधी!! मुलाखतीव्दारे होणार निवड; जाणून घ्या…

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथे (Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2022) इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ, GIS तज्ञ, निसर्ग विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर, प्रशासकीय अधिकारी या रिक्त पदांवर कंत्राटी तत्वावर पद भरती होणार आहे. या भरतीव्दारे एकूण 14 रिक्त जागा भरण्यात … Read more

मोठी बातमी! शिक्षकांना रयत शिक्षण संस्थेत नोकरी करण्याची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

Rayat Shikshan Sanstha Satara Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था सातारा येथे शिक्षकांसाठी नोकरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022) मुख्याध्यापक, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक अशा एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित … Read more

Parag Agrawal Success Story: भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला फायदा; IIT इंजिनियर ते Twitter चा CEO

Parag Agrawal Twitter Ceo

करिअरनामा ऑनलाईन | एक दशकापूर्वी आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधून पदवी घेतलेला इंजिनियर आता जगातील महत्त्वाच्या टेक कंपनीचा CEO बनला आहे. त्या तरुणाचं नाव आहे पराग अग्रवाल… (Parag Agrawal Success Story) यांची नियुक्ती अनेकांसाठी आश्चर्याचा धक्काच होती. अर्थात ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांच्या मते मात्र पराग अग्रवाल हे कंपनीच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात सहभागी होते. … Read more

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे ‘हे’ 10 विचार तुमचे आयुष्य बदलू शकतात; जाणून घ्या…

Dr. Radhakrushnan

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक मानवाच्या जीवनात गुरुला खूप महत्त्व असते. आपल्या यशामध्ये आपले गुरू किंवा शिक्षक यांचा मोलाचा वाटाअसतो. कोणत्याही देशाचे भविष्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक महान तत्वज्ञ होते. ते नेहमी म्हणायचे की जिथे जिथे काही शिकायला मिळेल तिथे ते शिकलेच पाहिजे. आज आम्ही … Read more

MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022: मॉयल लिमिटेड नागपूरमध्ये 10 जागांसाठी भरती

Moil Ltd. Nagapur 2022

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार (Management Trainee, Consultant) या दोन पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट … Read more

CDAC Recruitment 2022: IT इंजिनियर्ससाठी मोठी बातमी; CDAC मध्ये विविध जागांसाठी भरती

CDAC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing) CDAC मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या माध्यमातून 50 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (CDAC Recruitment 2022) Project Manager, Project Officer, Senior Project Engineer, Project Engineer अभियंता पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 … Read more

IAS Success Story: फुल टाइम जॉब करत बनली IAS; जाणून घ्या अपर्णा रमेश यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Aparna Ramesh

करिअरनामा ऑनलाईन । होय हे शक्य आहे…! फुल टाइम नोकरी करत UPSC परीक्षांची तयारी करून पास होणं; शक्य आहे का? तर होय हे शक्य आहे. (Success Story of IAS Aparna Ramesh) ही किमया केलीय अपर्णा रमेश यांनी. अपर्णा रमेश मूळच्या कर्नाटकातील. त्यांनी पूर्णवेळ नोकरी करून UPSC परीक्षेची तयारी केली. एवढेच नाही तर All India Ranking … Read more

Indian PPB Recruitment 2022: पदवीधरांना सुवर्णसंधी! इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 650 जागांसाठी भरती

Indian PPB Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Indian PPB Recruitment 2022) कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक) पदांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 मे 2022 आहे. या भरतीअंतर्गत एकूण 650 पदे भरण्यात येणार आहेत. अधिकृत वेबसाईट- www.ippbonline.com एकूण पदे – 650 शैक्षणिक पात्रता- कार्यकारी (ग्रामीण डाक … Read more

MPSC Rajya Seva Bharti 2022: मोठी बातमी! राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; 161 रिक्त पदांची होणार भरती

MPSC Rajya Seva Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (MPSC Rajya Seva Bharti 2022) मधून भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

UPSC Success Story : डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले; पण पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

IAS Rushita Gupta

करिअरनामा ऑनलाईन। ‘जीवन म्हणजे अनिश्चितता’; असं मानणाऱ्या ऋषिताच्या आयुष्यात तिने जी काही कल्पना केली होती त्यापेक्षा वेगळंच घडत गेलं. पण आव्हानाला न घाबरणाऱ्या ऋषिताने आयुष्यातील प्रत्येक बदल स्वीकारला आणि त्याला समर्थपणे तोंड दिलं. जर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हे सिध्द करून दाखवलंय दिल्लीच्या … Read more