CDAC Recruitment 2022: IT इंजिनियर्ससाठी मोठी बातमी; CDAC मध्ये विविध जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing) CDAC मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या माध्यमातून 50 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (CDAC Recruitment 2022) Project Manager, Project Officer, Senior Project Engineer, Project Engineer अभियंता पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – cdac.in

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 76 पदे (CDAC Recruitment 2022)

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing)

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 22 मे 2022

भरती प्रकार – सरकारी

निवड मध्यम (Selection Process) – मुलाखत

अधिकृत वेबसाईट – cdac.in

पदे –

  •  Project Manager    –         08
  •  Project Officer        –         01
  •  Senior Project Engineer  – 01
  •  Project Engineer             – 40

 शैक्षणिक योग्यता – (CDAC Recruitment 2022)

  • Project Manager: 60 टक्के गुणांसोबत B.E/ B.Tech/ MCA/ M.sc.
  • Project Officer: Post Graduation किंवा संबधित पदवी.
  • Senior Project Engineer: 60 टक्के गुणांसोबत B.E/ B.Tech/ MCA/ M.sc.
  • Project Engineer: 60 टक्के गुणांसोबत B.E/ B.Tech/ MCA/ M.sc.

अर्ज फी – 
Open/OBC/EWS: ₹500/-
SC/ST: ₹500/-
PWD/ Female: ₹500/-

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.

( टिप: कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com