Indian PPB Recruitment 2022: पदवीधरांना सुवर्णसंधी! इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 650 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Indian PPB Recruitment 2022) कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक) पदांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 मे 2022 आहे. या भरतीअंतर्गत एकूण 650 पदे भरण्यात येणार आहेत. अधिकृत वेबसाईट- www.ippbonline.com

एकूण पदे – 650

शैक्षणिक पात्रता-
कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक): पदवीधर आणि 2 वर्ष अनुभव

वेतन – (Indian PPB Recruitment 2022) 
कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक): ₹30,000/- प्रती महिना.
वय मर्यादा –
कमीत कमी: 20 वर्ष.
जास्तीत जास्त: 35वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 700/-
SC/ST: 700/-
PWD/ Female: 700/-

फी भरण्याची पध्द्त – ऑनलाईन
ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com