MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022: मॉयल लिमिटेड नागपूरमध्ये 10 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार (Management Trainee, Consultant) या दोन पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 10 पदे

पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार (Management Trainee, Consultant)

संस्था – मॉयल लिमिटेड, नागपूर

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 04 जून 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.moil.nic.in/recruitment-all

पद – (MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022)
1 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 04 पदे
2 सल्लागार – 06 पदे

अर्ज फी –
Open/OBC/EWS/SC/ST/Pwd/ फि नाही

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com