HAL Recruitment 2024 : नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. येथे नवीन भरती सुरू; 10 वी पास, डिप्लोमाधारक करु शकतात अर्ज

HAL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक चांगली (HAL Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक येथे विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. जाणून घ्या, पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया…. संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स … Read more

NFL Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी संधी!! नॅशनल फर्टिलायझर्समध्ये नोकर भरती सुरू

NFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (NFL Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर… संस्था – नॅशनल फर्टिलायझर्स लि.पद संख्या … Read more

Indian Navy Recruitment 2024 : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी इंडियन नेव्हीमध्ये भरती सुरू; ही संधी सोडू नका

Indian Navy Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दल अंतर्गत मोठी (Indian Navy Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वायुसेना अग्निवीर वायु पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2024 पासून सुरु होणार … Read more

UPSC Update : UPSC पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलणार? पहा मोठी अपडेट

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने यावर्षी दि. 16 जून (UPSC Update) रोजी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा घेतली आहे. एका रिपोर्टनुसार UPSC ने या परीक्षेच्या पेपरमध्ये काही नवीन प्रश्न विचारले आहेत. हे पाहता येत्या काही वर्षांत UPSC CSE परीक्षेचा पॅटर्न बदलू शकतो; अशा चर्चा होवू लागल्या आहेत. परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत (UPSC Update)यावर्षी … Read more

Career Success Story : रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करून बांधकाम मजूर बनला पोलीस अधिकारी

Career Success Story of Santosh Kumar Patel

करिअरनामा ऑनलाईन । सब-डिव्हिजनल ऑफिसर म्हणून (Career Success Story) कार्यरत असलेले संतोष कुमार पटेल पूर्वी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटिगाव येथे डेप्युटी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप खडतर आहे. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. आई-वडील शेती आणि मोलमजुरी करत असत. त्यांचं कुटुंब एका खोलीच्या झोपडीवजा घरात रहात होतं. पावसाळ्यात … Read more

Police Bharti 2024 : कागदपत्रावर खाडाखोड करणं पडलं महागात; पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जावं लागलं जेलमध्ये; नेमकं काय घडलं?

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया वेगाने (Police Bharti 2024) सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावर खडाखोड करणं महागात पडलं आहे. त्याला थेट जेलची हवा खावी लागत आहे. काय आहे नेमकं प्रकरण जालन्यात … Read more

NFSC Nagpur Recruitment 2024 : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी

NFSC Nagpur Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (NFSC Nagpur Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी-1, वरिष्ठ प्रशिक्षक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Ordnance Factory Recruitment 2024 : लष्करासाठी शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या कारखान्यात नोकरीची मोठी संधी; लगेच करा APPLY

Ordnance Factory Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयुध निर्माणी, भंडारा येथे (Ordnance Factory Recruitment 2024) सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने … Read more

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ येथे ‘वाहन चालक’ पदावर भरती; 92 हजार पर्यंत मिळेल पगार

Bombay High Court Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment 2024) नागपूर खंडपीठ येथे रिक्त पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वाहन चालक पदाच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद भरती … Read more

RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स येथे नोकरीची संधी; पात्रता 10 वी पास; पगार 42 हजार दरमहा

RCFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी (RCFL Recruitment 2024) करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे. संस्था – राष्ट्रीय … Read more