Bagless Day in School : भारीच की!! मुलांना दप्तराचं ओझं शाळेत नेण्याची गरज नाही; असं आहे NEP चं नवं धोरण

Bagless Day in School

करिअरनामा ऑनलाईन । शालेय विद्यार्थ्यांच्या जडण घडणीसाठी (Bagless Day in School) शालेय शिक्षण विभाग वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असते. या धर्तीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी ‘बॅगलेस डे’ लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या माध्यमातून विद्यार्थी दहा दिवस शाळेत दप्तराविना येतील आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि हाताने शिकण्याच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित … Read more

HBCSE Recruitment 2024 : होमी भाभा विज्ञान केंद्रात ‘या’ पदांसाठी थेट द्या मुलाखत; ग्रॅज्युएट्स करु शकतात अर्ज

HBCSE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (HBCSE Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि … Read more

GK Updates : सरकारी परिक्षेत विचारले जाणारे प्रश्न; एकदा वाचाच

GK Updates 1 Aug.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा … Read more

MSACS Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था येथे ‘या’ पदावर भरती सुरू; उत्तम पगार मिळवण्याची संधी सोडू नका

MSACS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,पालघर (MSACS Recruitment 2024) अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. … Read more

IBPS Recruitment 2024 : IBPS SO अंतर्गत 896 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

Indian Postal Department Recruitment 2024 : मुंबई टपाल विभागात 8 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Indian Postal Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टपाल विभागात नोकरीची संधी (Indian Postal Department Recruitment 2024) निर्माण झाली आहे. मुंबई पूर्व टपाल विभाग अंतर्गत कुशल कारागीर पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. संस्था … Read more

CTET Result 2024 : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर!! ‘इथे’ करा चेक

CTET Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CTET जुलै 2024 (CTET Result 2024) परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. निकालासोबत अंतिम अन्सर की देखील प्रसिद्ध केली आहे.केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय यांसारख्या केंद्र सरकारच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही केवळ पात्रता … Read more

Indian Army NCC Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलात ’57 एनसीसी विशेष प्रवेश योजना’ भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर

Indian Army NCC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत ’57 एनसीसी (Indian Army NCC Recruitment 2024) विशेष प्रवेश योजना’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 11 जुलै 2024 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

UPSC Success Story : जिंकलस!! 4 वेळा अपयश आल्यानंतर 5 व्या प्रयत्नात केलं टॉप.. मिळवला IAS दर्जा

UPSC Success Story of IAS Ashish Singhal

करिअरनामा ऑनलाईन । असंख्य मुले-मुली भारतीय प्रशासकीय (UPSC Success Story) सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. आकडा असं सांगतो, की प्रत्येक वर्षी अंदाजे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेस बसतात. यापैकी काही जण 12 वीत असताना तर काहीजण पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना … Read more

Felix Scholarship : ‘या’ विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची संधी; मिळणार शैक्षणिक व निवास खर्च

Felix Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी परदेशी (Felix Scholarship) शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. युनायटेड किंगडममधील तीन प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना ‘फेलिक्स शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडनचे रडअर विद्यापीठ आणि University of Reading यांचा समावेश आहे. फेलिक्स शिष्यवृत्ती… या शिष्यवृत्तीच्या … Read more