जगजीवन राम रुग्णालय पश्चिम रेल्वे, अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जगजीवन राम रुग्णालय पश्चिम रेल्वे, अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://wr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0 ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  1) Dental Surgeon (Part Time) – 1 जागा   पात्रता – BDS वयाची अट … Read more

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

IMD Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2021 ला दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील .अधिक माहितीसाठी https://www.iip-in.com/Default.aspx  ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – ज्येष्ठ फेलो, कनिष्ठ फेलो पद संख्या – 3 जागा  पात्रता – … Read more

भारतीय टपाल खात्यात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

Maharashtra Postal Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. १० उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना भारतीय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी ४ पदं ओबीसी आणि प्रत्येकी १ पद एससी आणि … Read more

शिक्षण विभागाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा !

करिअरनामा ऑनलाईन । यंदा बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. फक्त या चालू वर्षासाठीच विद्यार्थ्यांना हा दिलासा असेल. बारावीसाठी शाखानिहाय गट ए, बी, सी मध्ये विषयांची विभागणी करण्यात आली आहे. बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर पूर्ण पुस्तकाचा अभ्यास केला पण … Read more

सुवर्णसंधी ! लवकरच HCL कंपनीमध्ये 20 हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।लॉकडाऊनचा काळ आणि सध्या ऑनलाईन व्यवहारावर सरकारचा असलेला भर या गोष्टींमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र भरभराटीला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीच्याही (HCL Technology) महसुलात मागील तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढ आणि या क्षेत्रात होणारी प्रगती लक्षात घेता आगामी काळात HCL Technology 20 हजार जणांना नोकरी देणार … Read more

महाराष्ट्र आरोग्य विभागात 3341 जागांसाठी मेगाभरती

STDC Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. या पदांसाठी विविध अर्ज मागविण्यात आले आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3341 जागा रिक्त आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी arogya.maharashtra.gov.in ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – … Read more

SBI PO Prelims Result 2020 । असा पहा निकाल

SBI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । SBI PO Prelims परीक्षेचा निकाल (SBI PO prelims result 2020) जाहीर झाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. अधिकृत वेबसाईट bank.sbi  आहे. त्यात करिअर सेक्शनमध्ये निकाल पाहता येईल. उमेदवारांनी ही प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी घेतलेली परीक्षा दिली आहे, ते आपल्या रोल नंबर आणि जन्मतारीख आदि माहितीच्या सहाय्याने लॉग इन … Read more

CET Cell कडून तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।राज्याच्या सामायिक प्रवेश कक्षाकडून (CET Cell) तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए आणि एमटेक या अभ्यासक्रमांसाठी हे वेळापत्रक लागू करण्यात आले.तसेच प्रवेशप्रक्रियेसाठी ५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे. प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार २१ जानेवारीपासून कॉलेज सुरू होणार आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने या विद्यार्थ्यांना खुला … Read more

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 13 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी cochinshipyard.com ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ व्यावसायिक सहाय्यक, स्टोअर कीपर पद संख्या – 13 जागा  पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वयाची … Read more

मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण संस्थेचे प्रवेशांचे वेळापत्रक जारी

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १९ जानेवारी २०२१ पासून विद्यार्थांना अर्ज भरता येतील. या प्रवेश प्रक्रियेत बारावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. करोनामुळे अनेक अभ्यासक्रमांचे निकाल उशिरा लागले आहेत. तसेच अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहे.  आर्थिक टंचाई आली … Read more