कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 13 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी cochinshipyard.com ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ व्यावसायिक सहाय्यक, स्टोअर कीपर

पद संख्या – 13 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 35 वर्षे

शुल्क – खुला वर्ग – 400  रुपये, राखीव वर्ग – शुल्क नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com