भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2021 ला दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील .अधिक माहितीसाठी https://www.iip-in.com/Default.aspx  ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ज्येष्ठ फेलो, कनिष्ठ फेलो

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – First Class Master’s or equivalent post graduate degree (M.Tech)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जानेवारी 2021  ( दुपारी 3 पर्यंत)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.iip-in.com/Default.aspx

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (सामान्य प्रशासन व आयटी), IIP, प्लॉट ई -2, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com