महाराष्ट्र आरोग्य विभागात 3341 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. या पदांसाठी विविध अर्ज मागविण्यात आले आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3341 जागा रिक्त आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी arogya.maharashtra.gov.in ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती

पद संख्या – अंदाजे 3341 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 300 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across Maharashtra

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF 1

जाहिरात – PDF 2

जाहिरात – PDF 3

जाहिरात – PDF 4

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com