WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलीफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 211 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलीफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 211 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.westerncoal.in/ एकूण जागा – 211 पदाचे नाव – सर्वेयर, माइनिंग सरदार. शैक्षणिक पात्रता – 1.सर्वेयर – DGMS 2.माइनिंग सरदार – Matric वयाची अट … Read more