WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलिफिल्ड लि. नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 56 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलिफिल्ड लि. नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

एकूण जागा – 56

पदाचे नाव – स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास / नर्सिंग डिप्लोमा

वयाची अट –  18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 31852/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com