WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या 211 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या 211  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

एकूण जागा – 211

पदाचे नाव & जागा –
1.माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ – 167 जागा
2. सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’ – 44 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ – (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

2.सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’ – 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.

वयाची अट – 18 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र & मध्य प्रदेश.WCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://westerncoal.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com