WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलीफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या 211 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलीफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 211 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.westerncoal.in/

एकूण जागा – 211

पदाचे नाव – सर्वेयर, माइनिंग सरदार.

शैक्षणिक पात्रता –
1.सर्वेयर – DGMS

2.माइनिंग सरदार – Matric

वयाची अट – 18 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – 31852/- to 34391/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.WCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.westerncoal.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com