IAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS
करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही UPSC उमेदवारांच्या अनेक यशोगाथा वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा संघर्षाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि UPSC च्या परीक्षेत यश खेचून आणलंच. हि कहाणी आहे IAS मीरा के यांची. मीरा यांनी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून AIR-6 … Read more