UPSC Recruitment 2022 | UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022

करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी  पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

एकूण जागा – 816

परीक्षेचे नाव – नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – 21 to 32 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 100/-

परीक्षा –
पूर्व परीक्षा – 05 जून 2022

मुख्य परीक्षा – नंतर कळविण्यात येईल

हे पण वाचा -
1 of 35

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.UPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com