Success Story : कधी टेम्पो चालवला.. भिकाऱ्यांसोबत रस्त्यावरही झोपले; IPS होवून प्रियसीला दिलेलं वचन पूर्ण केलं

Success Story of IPS Manoj Kumar Sharma

करिअरनामा ऑनलाईन । मनोज कुमार शर्मा यांना भेटा… ज्यांनी IPS अधिकारी (Success Story) बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व अडचणींचा सामना केला. मध्य प्रदेशातील मुरैना येथील रहिवासी असलेल्या मनोज यांना यशाच्या मार्गावर अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. ते 12वीच्या परिक्षेत नापास झाले तरीही त्यांनी आपल्या क्षमतेवरील विश्वास कधीही गमावला नाही. परिस्थितीशी झुंज देत असताना मनोज … Read more

UPSC Success Story : याला म्हणतात जिद्द!! तीनवेळा संधी हुकली पण हरली नाही; IAS बनून वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंच

UPSC Success Story of IAS Mudra Gairola

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जीवनापासूनच कोणाला (UPSC Success Story) डॉक्टर बनायचं असतं तर कोणाला इंजिनियर. आयुष्यात प्रत्येकाने एक स्वप्न पहिलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये तुम्ही चांगले करिअर करु शकता. तर असे काही लोक आहेत जे आयुष्यात खूप आनंदी असतात तरीही त्यांना अजून काहीतरी मिळवायचं असतं. … Read more

IAS Success Story : दररोज 6 ते 8 तास सेल्फ स्टडी; पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC; कोण आहे IAS चंद्रज्योती?

IAS Success Story of Chandrajyoti Sinh

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासासाठी तिने (IAS Success Story) दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले; ही गोष्ट … Read more

Career Success Story : “भगवान देता है तो छप्पर फाडके….”; दोन दिवसात मिळाली दोन उच्च पदे अन् रश्मी बनली SDM

Career Success Story of SDM Rashmi Yadav

करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात ना; “देनेवाला जब देता (Career Success Story) है तो छप्पर फाड के देता है|”  जौनपूरची रहिवासी असलेल्या रश्मी यादवच्या बाबतीत असंच काही घडलं आहे. आधी ती एक्साईज इन्स्पेक्टर झाली आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा UP PCS चा निकाल आला तेव्हा ती SDM झाली होती. वाचूया रश्मी यादवची प्रेरणादायी कहाणी… यूपी पीसीएस (UP … Read more

UPSC Success Story : कोवळ्या वयात आले अंधत्व; तिने जिद्द सोडली नाही, कसून अभ्यास केला अन् बनली IAS

UPSC Success Story of IAS Purna Sunthari

करिअरनामा ऑनलाईन । आपण असे अनेक लोक (UPSC Success Story) पाहतो जे छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या नशिबाला दोष देत असतात. पण खरे पाहता माणसाने ठरवले तर स्वतःचे नशीब तो स्वतः लिहू शकतो. तमिळनाडूतील मदुराई येथील रहिवासी असलेल्या पूर्णा संथ्री हे याचे उत्तम उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पूर्णाने आपली दृष्टी गमावली, पण तिने हार मानली … Read more

UPSC Success Story : या तरुणाने स्वतःचं नशीब स्वतःच लिहलं; रस्त्यावर बूट विकणारा मुलगा असा झाला IAS

UPSC Success Story of IAS Shubham Gupta

करिअरनामा ऑनलाईन । जे गरिबीला मार्गातील सर्वात मोठा (UPSC Success Story) अडथळा मानतात त्यांच्यासाठी IAS शुभम गुप्ता हे उत्तम उदाहरण आहे . तुम्हाला पटणार नाही; शुभम हा त्याच्या वडिलांसोबत बूट आणि चप्पल विकण्याचे काम करायचा. हा मुलगा मोठा होऊन एक दिवस अधिकारी होईल, असे कुणाला वाटले नसेल; पण शुभमने ते करून दाखवले. त्याने   स्वतःचे नशीब … Read more

UPSC Success Story : घरच्यांना लग्नाला नकार दिला; नोकरीसह अभ्यास केला अन् अभिलाषा बनली IAS…

UPSC Success Story of IAS Abhilasha Abhinav

करिअरनामा ऑनलाईन । अभिलाषा यांचा IAS होण्याचा (UPSC Success Story) प्रवास संघर्षांनी भरलेला आहे. तेलंगणा केडरच्या आयएएस अधिकारी अभिलाषा अभिनव मूळच्या पाटणा, बिहार येथील आहेत. अभिलाषा UPSC नागरी सेवा परीक्षेत 2017 मध्ये 18 वा क्रमांक मिळवून IAS बनल्या आहेत.  केवळ यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठीच त्यांना संघर्ष करावा लागला नाही, तर त्या आधी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण … Read more

UPSC Success Story : कहाणी त्या महिला अधिकाऱ्याची जिच्यासाठी आईने सोडली नोकरी; जागृती बनली IAS

UPSC Success Story of IAS Jagruti Awasthi

करिअरनामा ऑनलाईन । म्हणतात ना; आई आणि मुलीचे (UPSC Success Story) नाते मैत्रिणीसारखे असते; ते अगदी खरं आहे. या नात्यातील कथा खूप काही नैतिक मूल्ये शिकवून जातात. मुलांच्या यशात पालकांचा नेहमी मोठा वाटा असतो. आज आपण अशाच एका मायलेकीची कथा पाहणार आहोत. ही गोष्ट तुम्हाला त्याग आणि समर्पण शिकवेल. लेकीसाठी सोडली नोकरी जागृती अवस्थी आणि … Read more

UPSC Success Story : घरची बेताची परिस्थिती; पण मुलीनं जिद्द सोडली नाही; IPS होवून इतिहासच घडवला!!

UPSC Success Story of IPS Bisma Quazi

करिअरनामा ऑनलाईन । बिस्मा लहानपणापासून अभ्यासात (UPSC Success Story) हुशार होती. शाळेत ती नेहमी टॉप करायची. नंतर तिने इलेक्ट्रॉनिक्समधून बी. ई. केले आणि इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. ती एक उत्तम चित्रकलाकारही आहे. काश्मीरमधील तरुणी बिस्मा IPS झाली आणि तिने इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करुन दाखवले. सध्या बिस्माच्या कर्तृत्वामुळे तिला स्वतःची वेगळी ओळख मिळाली आहे. तिला आता कोणत्याही … Read more

UPSC Success Story : ती एकेकाळी डेटा एंट्री ऑपरेटरची नोकरी करायची; न थकता तीने UPSC दिली आणि आज IAS झाली 

UPSC Success Story of IAS Ramya CS

करिअरनामा ऑनलाईन । UPSC किंवा MPSC मध्ये यश मिळवण्याचे (UPSC Success Story) स्वप्न जवळजवळ प्रत्येक उमेदवार पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर प्रयत्न करतो. पण प्रत्येकाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असं होत नाही. काहीजण पहिल्या प्रयत्नात; काही दुसऱ्या प्रयत्नात तर काहींना परीक्षेच्या शेवटच्या प्रयत्नाची वाट पहावी लागते. IAS अधिकारी रम्या यापैकीच एक आहे. रम्याने 2021 … Read more