UPSC Success Story : सलग 4 वेळा अपयश येवूनही खचला नाही; 5 व्या प्रयत्नात UPSC मध्ये पटकावली 226 वी रॅंक
करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काहीही करता येऊ शकतं हे धुळ्यातील अभिजीत (UPSC Success Story) पाटीलने सिद्ध करुन दाखवलं आहे. यूपीएससीच्या परीक्षेत अभिजीत पाटीलने देशभरातून 226 वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत चार वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता अभिजीतने अभ्यासात सातत्य ठेवत पाचव्यांदा यश खेचून आणलं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. धुळ्याच्या … Read more