Air India Recruitment 2024 : Air India च्या 600 पदांसाठी 25 हजार तरुण रांगेत; मुंबई विमानतळावर गोंधळ आणि चेंगराचेंगरी

करिअरनामा ऑनलाईन । बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस (Air India Recruitment 2024) गंभीर बनत चालली आहे. भारतात अनेक दशकांपासून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण अजूनही देशातील बेरोजगारी मिटली नाही. याचं ताजं उदाहरण आज मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाने (Air India) भरती जाहीर केली होती. 600 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. या 600 जागांसाठी … Read more

Unemployment Rate in India : भारतात बेरोजगारीचा भस्मासूर!! 83 टक्के तरुण बेरोजगार; महिलांचे प्रमाण जास्त

Unemployment Rate in India

करिअरनामा ऑनलाईन । देशातील वाढती बेरोजगारी म्हणजे (Unemployment Rate in India) न तोडगा निघणारा कळीचा मुद्दा. तरुणांमधील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते मोदी सरकारवर नेहमीच निशाणा साधत असतात. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या रिपोर्टमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्याला आणखी बळ मिळणार आहे. कारण … Read more

Tata Layoff : 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट; टाटा समुहामध्ये होणार नोकर कपात; कारण काय?

Tata Layoff

करिअरनामा ऑनलाईन । टाटा समूहातील टाटा स्टील या (Tata Layoff) कंपनीमध्ये नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यासाठी घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथे असणाऱ्या प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत. कंपनीने दि. 13 नोव्हेंबर रोजी घोषणा केली … Read more

Fraud : नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना लुटलं; ‘नासा’मध्ये सायंटिस्ट असल्याचा केला बनाव; काय आहे प्रकरण 

Fraud

करिअरनामा ऑनलाईन । ओंकार महेंद्र तलमले (Fraud) याने विदर्भातील १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. ओंकार हा दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करत पैशांसाठी त्यांची गोळी मारुन हत्या करणाऱ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे. ‘नासा’मध्ये (NASA) वैज्ञानक असल्याची थाप मारत त्याने बेरोजगारांना लक्ष्य केले व रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ५.३१ लाख … Read more

Xiaomi Layoff : ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार डच्चू; कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 पेक्षा कमी करण्याचा प्लॅन

Xiaomi Layoff

करिअरनामा ऑनलाईन । सर्वत्र नोकर कपातीचे वारे वाहत (Xiaomi Layoff) असताना आता स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi India साठी देखील मागील काही काळ चांगला राहिला नाही. भारतातील घटत्या बाजारपेठेचे आव्हान कंपनीसमोर उभे असताना कंपनीला सरकारी यंत्रणांच्या कठोरतेलाही तोंड द्यावे लागत आहे. परिणामी कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ET च्या अहवालानुसार Xiaomi India आपल्या व्यवसायाच्या … Read more

AI Estimate : AI मुळे 300 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्यांना फटका बसणार; अहवालात धक्कादायक खुलासे

AI Estimate

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये (AI Estimate) दररोज नवीन विकास होताना दिसत आहे. AI अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाद्वारे मानवाची जागा घेवू शकते. AI तंत्रज्ञान लवकरच बर्‍याच नोकऱ्यांसाठी धोका बनू शकते विशेषत: जेव्हा हे तंत्रज्ञान कंटेंट रायटींग आणि शिक्षण व्यवसायात शिरकाव करेल तेव्हा. गोल्डमैन सैक्स (Goldman Sachs) च्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार ChatGPT सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या … Read more

Artificial Intelligence : AI घेतंय माणसांची जागा; मे महिन्यात ‘इतक्या’ हजार लोकांनी गमावली नोकरी

Artificial Intelligence

करिअरनामा ऑनलाईन । केवळ मे महिन्यात टेक क्षेत्रातील (Artificial Intelligence) सुमारे चार हजार लोकांना एआयमुळे आपली नोकरी गमवावी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच चॅट जीपीटीचे फाऊंडर सॅम अल्टमन यांनी एआयच्या धोक्यांबाबत इशारा दिला होता. त्यांनी दिलेला हा इशारा आता खरा ठरत असल्याचं यावरुन दिसत आहे. 2022 साली नोव्हेंबर महिन्यात ओपन एआय (OpenAI) कंपनीने चॅटजीपीटी हा एआय … Read more

Walt Disney Layoffs : IT नंतर मनोरंजन क्षेत्रावर संकटाचे ढग! Walt Disneyने 7000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Walt Disney Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । वॉल्ट डिस्ने कंपनीने 7000 कर्मचाऱ्यांना (Walt Disney Layoffs) कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. रॉयटर्सने बॉब इगर यांच्या पत्राचा हवाला देत याबाबत माहिती दिली होती. कंपनीने खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपला व्यवसाय सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मनोरंजन … Read more

Job in Crisis : वाढत्या उष्णतेमुळे नोकऱ्या संकटात! वातावरणातील बदल असा करतात रोजगारावर परिणाम; एक रिपोर्ट

Job in Crisis

करिअरनामा ऑनलाईन । ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस (Job in Crisis) झाला अन् वातावरणातील बदलामुळे अचानक उष्मा वाढू लागला. या वर्षी उष्णतेची लाट होरपळून टाकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर उष्ण वाऱ्यांमुळे प्राणी आणि जंगलावरही वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. आयएमडीसोबतच जागतिक बँकेनेही … Read more

Layoff : Meta मध्ये दुसऱ्यांदा मोठी कपात; तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

Layoff (1)

करिअरनामा ऑनलाईन । फेसबुकची पालक कंपनी असलेल्या (Layoff) मेटाव्हर्सने आणखी 10 हजार जणांना कामावरून काढत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कामकाज खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपनीत खुल्या असलेल्या 5 हजार जागांसाठी आगामी काळात भरती होणार नाही, असेही स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे नोकरकपात करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मेटाव्हर्सचे सीईओ मार्क … Read more