IRMRA Thane Bharti 2021। विविध पदांसाठी भरती; असा करा Online अर्ज
करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://irmra.org/ ही वेबसाईट बघावी. IRMRA Thane Bharti 2021। पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहाय्यक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ अधिकारी पद संख्या … Read more