मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ofb.gov.in

पदाचा सविस्तर तपशील –

1) Engineering / Diploma Apprenticeships  – 8 जागा 

पात्रता – Degree / Diploma in relevant discipline.

वेतन –  8,000 ते  9,000 रुपये

2) Technician / Vocational Apprentices  – 5 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन – 7,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – Ambarnath (Thane)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – www.ofb.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ अंबरनाथ ठाणे जि. ठाणे – ४२१५०२

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com