IRMRA Thane Bharti 2021। विविध पदांसाठी भरती; असा करा Online अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://irmra.org/ ही वेबसाईट बघावी. IRMRA Thane Bharti 2021।

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ अधिकारी

पद संख्या – 5 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

शुल्क – 500 रुपये

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – ठाणे IRMRA Thane Bharti 2021।

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected] & [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://irmra.org/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, प्लॉट नंबर 254/1B, रोड नंबर 16 V, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे (डब्ल्यू) – 400604

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com