ठाणे महानगरपालिकेत ५२३ जागांसाठी भरती

ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ५२३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

इन्टेन्सिव्हिस्ट – १५

रेडिओलॉजिस्ट – २

हृदयरोगतज्ज्ञ – १

नेफरोलॉजिस्ट – १

चेस्ट फिजिशियन – १

फिजिशियन – १०

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ४०

वैद्यकीय अधिकारी (आयुष) – ४०

एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स – ५

परिचारीका (GNM) २५०

प्रसाविका (ANM) १५०

2-D ECHO टेक्निशियन १

वैद्यकीय लिप्यंतरण – ३

एक्स-रे टेक्निशियन – २

बायोमेडिकल असिस्टंट – २

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १८,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये

Official website – https://thanecity.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com