ठाणे महानगरपालिकेत २९९५ जागांसाठी मेगा भरती

ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २९९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

इन्टेन्सिव्हिस्ट – ४५

अ‍ॅनेस्थेटिस्ट – १२०

फिजिशियन – १२०

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १२०

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ४८०

वैद्यकीय अधिकारी (आयुष) – १२०

वैद्यकीय अधिकारी (आयुष) – १२०

परिचारीका (GNM) – १३८०

प्रसाविका (ANM) – ४५०

स्टोअर ऑफिसर – ६

वैद्यकीय लिप्यंतरण – १२

MGPS टेक्निशियन – १२

लॅब टेक्निशियन – १०

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट – १८ ते ३८ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – ठाणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – २०,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये

Official website – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जुलै २०२०

Apply Online –  Click Here

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com