Talathi Bharti : तलाठी भरतीला वेग येणार; कोर्टाने स्टे उठवला
करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती प्रक्रियेवरील स्टे कोर्टाने (Talathi Bharti) उठवला आहे. त्यामुळे आता तलाठी भरतीचा पुढील टप्पा लवकरच सुरु होणार आहे. पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने 13 जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. पेसा अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास … Read more