अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात ! शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड

Independent channel of Balbharati

करिअरनामा ऑनलाइन – कोविड- १९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध जगातील विद्यार्थ्याना संकटास सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये सुध्दा ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा मुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाच्या ची दुसरी लाट आल्यामुळे … Read more

इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीपासून वाचवण्यासाठी पुणे विद्यापीठेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । देशात जागतिक औद्योगिक क्रांतीचे वारे वाहते आहे. अभियांत्रिकी क्षेत्राला अधिक रोजगाराभिमुख करण्यासाठी आणि काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही कोर्सची जोड देण्यात येणार आहे. आणि यासाठी अधिक क्रेडिट गुणही दिले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज हा निर्णय झाला आहे. विद्यापीठात अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या नव्या बदललेल्या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. … Read more

पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच मिळून एकच पुस्तक; बालभारतीचा प्रस्तावित निर्णय

मुंबई | विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी बालभारतीने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच मिळून एकच पुस्तक आणण्याचा प्रस्ताव बालभारतीने मांडला आहे. बालभारतीचा हा प्रस्तवित निर्णय आहे. यावर शिक्षण मंत्रालय सकारात्मक भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. विद्यार्थी आणि पालकांमधून मात्र या प्रस्तावावित निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत … Read more