3 Year Law CET Admission 2024 : LLB 3 वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; पहा वेळापत्रक

3 Year Law CET Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सीईटी कक्षाने कायद्याच्या (3 Year Law CET Admission 2024) तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शुक्रवारपासून (दि. 26) कागदपत्रे जमा करणे व पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी दि. 12 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. … Read more

JMI Admission 2024 : जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठातून मिळवा पदवी; असा मिळवा प्रवेश… कोणाला मिळते प्राधान्य?

JMI Admission 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । देशातील केंद्रीय विद्यापीठातून पदवी (JMI Admission 2024) मिळवण्याचे बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यापैकी एक विद्यापीठ आहे दिल्ली येथे स्थित ‘जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ’ आहे. या विद्यापीठाने सध्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. जर तुम्ही JME विद्यापीठाच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक असाल तर अधिक माहितीसाठी पुढे वाचा…. प्रवेश परीक्षाजामियामध्ये प्रवेशासाठी जागा … Read more

New Education Policy : 10वी, 12वी बोर्डाची परीक्षा दोनवेळा देता येणार; ‘या’ शैक्षणिक वर्षापासून लागू होणार नवीन शासन निर्णय

New Education Policy (3)

करिअरनामा ऑनलाईन । ‘प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ योजनेचा (New Education Policy) शुभारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये करण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांबद्दल सांगितले, ज्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करणे हा आहे. या … Read more

New Education Policy : 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे विषय वाढले; आता ‘एवढे’ विषय शिकावे लागणार

New Education Policy (2)

करिअरनामा ऑनलाईन । दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (New Education Policy) महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात विषय वाढणार असून आता जास्त विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने दहावी आणि बारावीच्या माध्यमिक स्तरावर मोठे बदल सुचवले आहेत. त्यानुसार दहावीला 10 विषयांचा … Read more

Study Tips : परीक्षा जवळ आल्या….अभ्यासाचा ताण घेवू नका; फॉलो करा ‘या’ टिप्स

Study Tips (4)

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी तोंडावर (Study Tips) आल्या आहेत. चांगले मार्क मिळवण्याच्या चढाओढीत विद्यार्थी अनेकदा ताण तणाव आणि कठीण वेळापत्रकांचा सामना करताना दिसतात. अभ्यासक्रम, परीक्षा आणि वैयक्तिक कामे यांचा समतोल राखणे आव्हानात्मक ठरू शकते. पण तुम्ही जर एक चांगली रणनीती अवलंबली तर हा प्रवास सोपा होवू शकतो. अभ्यासामुळे येणाऱ्या … Read more

M. Phil Degree : एम. फील डिग्री आता कायमची बंद होणार; UGCने दिलं ‘हे’ कारण

M. Phil Degree

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एक महत्त्वपूर्ण (M. Phil Degree) अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत पुढील सत्रापासून एमफिल (M. Phil) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या आधारावर नवीन सत्रापासून या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन एम. फील डिग्री … Read more

Education Loan : एज्युकेशन लोन घ्यायचंय? जाणून घ्या… काय असते पात्रता; कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

Education Loan

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण घेताना अनेक वेळा अशी (Education Loan) परिस्थिती उद्भवते की उच्च शिक्षण घेण्याच्या मार्गात आर्थिक समस्या निर्माण होतात. अनेकांमध्ये शिकण्याची जिद्द असते; पण भरमसाठ फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेळी कधीकधी त्यांना स्वप्नांचा बळी द्यावा लागतो. या परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेणे खूप उपयुक्त ठरते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत… वैद्यकीय, … Read more

SPI Admission 2024 : तुम्हालाही देशाच्या संरक्षण दलात अधिकारी व्हायचंय? SPI प्रवेशाची अधिसूचना झाली जाहीर

SPI Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात (SPI Admission 2024) अधिकारी म्हणून भरती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली आहे. सध्या या ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. … Read more

Medical Education : आता ‘बायोलॉजी’ विषय नसतानाही होता येणार डॉक्टर; पहा नॅशनल मेडिकल कमिशनने काय सांगितलं… 

Medical Education (2)

करिअरनामा ऑनलाईन । डॉक्टर होवून करिअर (Medical Education) घडवण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण या प्रवासात एका गोष्टीचा अडथळा येतो तो म्हणजे विविध शाखांमध्ये सुरुवातीचं महाविद्यालयीन शिक्षण झालं असल्याचा. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही महत्वाची अपडेट घेवून आलो आहोत. तुमचा बायोलॉजी विषय नसेल तरीही होवू शकता डॉक्टर (Medical Education) डॉक्टर होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाटेतून एक मोठा अडथळा … Read more

NCERT : सर्व शालेय पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार; INDIA नाही आता भारतच; NCERT चा मोठा निर्णय

NCERT (1)

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पॅनेलने (NCERT) महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता NCERTच्या पुस्तकांमध्ये नवा ऐतिहासिक बदल होणार आहे. या बदलानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी (India) भारत (Bharat) हा शब्द शिकवला जाणार आहे. एनसीईआरटीच्या पॅनलने सर्व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये India हे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत केला आहे. देशातील विरोधी आघाडीने … Read more