SSC Recruitment 2022 : SSC CGL परीक्षेच्या तारखा जाहीर; डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांना होणार परीक्षा

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय मंत्रालयाच्या विविध विभागांमधील (SSC Recruitment 2022 ) 20,000 ग्रुप B आणि ग्रुप C पदांच्या भरतीसाठी या वर्षी आयोजित करण्यात येणार्‍या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) डिसेंबर 2022 मध्ये या भरती परीक्षेच्या टियर 1 चा पहिला टप्पा आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ‘या’ तारखेला होईल परीक्षा आयोगाने आज … Read more

SSC Recruitment 2022 : SSC स्टेनोग्राफर परीक्षेसाठी ‘हा’ असतो सिलॅबस; जाणून घ्या सविस्तर…

SSC Recruitment 2022 syllabus & exam pattern

करिअरनामा ऑनलाईन। स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर (SSC Recruitment 2022) ग्रेड C अंतर्गत, केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विविध विभागांमधील स्टेनोग्राफरच्या रिक्त जागा भरल्या जातील, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रिक्त जागा स्टेनोग्राफर ग्रेड D द्वारे भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन … Read more

SSC Recruitment 2022 : स्टेनोग्राफरसाठी सरकारी नोकरी; कर्मचारी निवड आयोगमध्ये निघाली भरती; इथे करा अर्ज

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। कर्मचारी निवड आयोगमध्ये स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (SSC Recruitment 2022) माध्यमातून स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’), स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection … Read more

SSC Recruitment 2022 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी; कर्मचारी निवड आयोगमध्ये भरती सुरु

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजिनियर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी निर्माण (SSC Recruitment 2022) झाली आहे. कर्मचारी निवड आयोगमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पद भरले जाणार आहे. या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे. … Read more

SSC Recruitment 2022 : दिल्ली पोलीस आणि CISF PSI पदावर नोकरीची संधी; कर्मचारी निवड आयोगमध्ये आजच अर्ज करा

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी (SSC Recruitment 2022) निवड आयोगमध्ये 4300 जागांसाठी भरती निघाली आहे. दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक पदावर ही भरती होणार आहे. उमेदवारांची निवड परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे. … Read more

SSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!!! कर्मचारी निवड आयोगमध्ये निघाली भरती; भरघोस पगार मिळणार

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्वाची (SSC Recruitment 2022) बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. ट्रांसलेटर विभागातील रिक्त जागांवर ही पदभरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Comission) अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये … Read more

SSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची इच्छा होणार पूर्ण!! ‘या’ विभागात 42 हजार पदांवर होणार भरती; जाणून घ्या…

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या उमेदवारांसाठी (SSC Recruitment 2022) हि महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग अर्थात Staff Selection Commission कडून  डिसेंबर 2022 पूर्वी 42 हजार पदांवर मोठी भरती करण्यात येणार आहे. कर्मचारी निवड आयोग लवकरच 15 हजार 247 पदांसाठी नियुक्ती पत्र जारी करणार आहे. ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन महिन्यात पार पडेल. … Read more

SSC Recruitment 2022 : 10 वी,12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 1920 जागांसाठी भरती; जाणून घ्या…

Staff Selection Comission Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment 2022) यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीव्दारे एकूण 1920 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. एकूण पदे – 1920 जागा (SSC Recruitment 2022) शैक्षणिक पात्रता … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 3603+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/ एकूण जागा – 3603+ पदाचे नाव & जागा – 1.मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – जागा नंतर कळवले जाईल … Read more

10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! कर्मचारी चयन आयोग अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागांसाठी भरती

SSC MTS Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी चयन आयोग अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahasarkar.co.in/ssc-mts-recruitment/www.ssc.nic.in एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ. शैक्षणिक पात्रता – 10th / Matriculation or equivalent from a … Read more