10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 3603+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

एकूण जागा – 3603+

पदाचे नाव & जागा –
1.मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – जागा नंतर कळवले जाईल

2. हवालदार (CBIC & CBN) – 3603 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयाची अट –  18 to 25 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.

परीक्षा दिनांक –
1.Tier-I (CBT) – जुलै 2022

2.Tier-II (वर्णनात्मक पेपर) – नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com