10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! कर्मचारी चयन आयोग अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी चयन आयोग अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahasarkar.co.in/ssc-mts-recruitment/www.ssc.nic.in

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ.

शैक्षणिक पात्रता – 10th / Matriculation or equivalent from a recognised board or University.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 18000/- to 56100/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत –
1.Written Exam (CBT)
2.Descriptive Test
Document Verification
3.Medical Examination

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.ssc.nic.in

मूळ जाहिरात –  click here 

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com