SSC Recruitment 2022 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी; कर्मचारी निवड आयोगमध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजिनियर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी निर्माण (SSC Recruitment 2022) झाली आहे. कर्मचारी निवड आयोगमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पद भरले जाणार आहे. या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (SSC Recruitment 2022)

  1. ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)
  2. ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल)
  3. ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)
  4. ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
(अधिक माहितीसाठी PDF पहा)

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹100/-
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

फीस पे माध्यम –

(ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (SSC Recruitment 2022)
  3. किंवा कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 सप्टेंबर 2022 आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  6. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com