SSC Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

SSC MTS Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 साठी  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/ एकूण जागा – स्पष्ट केलेलं नाही परीक्षेचे नाव – SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 पदाचे नाव – … Read more